आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : मॅक्सिमवर कल्किच्या ग्लॅमरस अदा, पाहा खास झलक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेत्री कल्कि कोचलिनने अलीकडेच मॅक्सिम मॅगझिनसाठी एक फोटोशूट केले. मार्च महिन्याच्या अंकासाठी कल्किने हे फोटोशूट केले. या फोटोशूटमध्ये कल्कि ग्लॅमरस अंदाजात पोझ देताना दिसत आहे.
कल्किने पिवळ्या रंगाची मोनोकिनी परिधान करुन दिलखेचक पोझ दिल्या आहेत. याशिवाय शॉर्ट डेनिममध्येही तिने आपला ग्लॅमरस अंदाज दाखवला आहे. तर मॅगझिनच्या कव्हर पेजसाठी कल्किचा बोल्ड अंदाज क्लिक करण्यात आला आहे.
कल्किचे हे कलरफूल आउटफिट्स डिझायनर शियान आणि नरेश, मार्क्स अँड स्पेंसर आणि योगेश चौधरी यांनी डिझाइन केले आहेत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा कल्किच्या ग्लॅमरस फोटोशूटची खास झलक...