आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कल्किच्या अशाही हॉट अदा, 'मॅक्सिम'साठी दिल्या मादक पोझ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेत्री कल्कि कोचलिनने नुकतेच 'मॅक्सिम' नावाच्या मासिकासाठी फोटोशुट केले. हे फोटोशुट मार्चच्या अंकासाठी शुट करण्यात आले आहे. या फोटोशुटमध्ये कल्कि खूपच आकर्षक आणि सुंदर दिसत होती. तिने यावेळी ग्लॅमरस अंदाजामध्ये अनेक पोझ दिल्या. कल्किने पिवळ्या रंगाचे मोनोकिनी परिधान केल्याने खूपच हॉट दिसत होती. याव्यतिरिक्त शॉर्ट डेनिममध्येसुध्दा कल्कि तिच्या अदा दाखवताना दिसली. मासिकाच्या कव्हर पेजसाठी कल्किने बोल्ड स्वरुपाच्या पोझ कॅमे-यात क्लिक करून घेतल्या.
तिचा हा कलरफुल ड्रेस डिझायनर शियान, नरेश, मार्क्स अँड स्पेंसर आणि योगेश चौधरी यांनी डिझाइन केला आहे. कल्कि काही महिन्यांपूर्वी पती अनुराग कश्यपपासून विभक्त झाल्याने चर्चेत आली होती. तिच्यानुसार, ते जरी वेगळे झाले असले तरी आजही एकमेकांना भेटतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा कल्किच्या हॉट फोटोशुटमधील हॉट अदा...