आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kareena And Arjun Kissing Scenes Viral From Ki And Ka Film

बेगम करीनाने अर्जुनसोबत दिसले हॉट किसिंग सीन, पाहून तुम्हीही व्हाल थक्क!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लग्नानंतर करीना कपूर खानने नवाब सैफ अली खानसाठी 'नो किसिंग पॉलिसी'ची घोषणा केली होती. दोघांनी ऑनस्क्रिन को-स्टार्ससोबत किसिंग सीन्स द्यायचे नाही असे ठरवले होते. परंतु करीनाच्या 'की एंड का' या आगामी सिनेमात अनेक किसिंग सीन्स तुम्हाला पाहायला मिळतील.
या सिनेमात करीनाने को-स्टार अर्जुन कपूरला बिनधास्त किस केले आहे. यावरून असे वाटते, की करीनाने आपला शब्द मोडला आहे. सिनेमाच्या नवीन ट्रेलरमध्ये करीना आणि अर्जुन एकमेकांना 'किस' करताना दिसतील. ट्रेलरमधील दोघांच्या इंटीमेट सीन्सनेसुध्दा खूप चर्चा एकवटली. दोघांचे हे किसिंग सीन्स सोशल साइट्सवर व्हायरल होत आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा करीना आणि अर्जुनच्या किसिंग आणि इंटीमेट सीन्सचे निवडक PHOTOS...