आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैविध्यपूर्ण भूमिका साकारलेल्या करीना कपूरचे UNSEEN PICS

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडमधील छोटे नवाब सेफ अली खानची बेगम करीना कपूर हिने तिच्या करिअरमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. यातील एक भूमिका होती ती म्हणजे वेश्याची. बेबोने अनेक चित्रपटात वेश्येच्या भूमिकेला न्याय दिला आहे.

गेल्या वर्षी रिलिज झालेल्या 'हीरोइन'मध्ये करीनाने एका हीरोइनचे आयुष्‍य खूप जवळून दाखविण्याचा प्रयत्न केला होता. यात करीनाने वेश्येची भूमिका साकारली होती. वेश्येप्रमाणे दिसण्यासाठी बेबो अर्थात करीनाने खूप मेहनत घेतली होती. एक्स्पोजिंग कपडे परिधान करण्यासही तिने मागेपुढे पाहिले नव्हते.

पुढील स्लाईडवर क्लिक करून पाहा... बेबोचे अनसीन पिक्स