आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तेजक कपड्यांमध्ये दिसणारी कश्मिरा वादग्रस्त वक्तव्यांनी करते सर्वांची सुटी, बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबई - राखी सावंत, वीणा मलिक, पूनम पांडे याच अभिनेत्री आणि आयटम गर्ल्स उत्तेजक कपडे आणि बोल्ड फोटोशूट्स करतात, असं जर का तुम्हाला वाटतं असेल तर तसं मुळीच नाहीये. या यादीत आणखी एका नावाचा उल्लेख होणे महत्त्वाचे आहे. हे नाव आहे कश्मिरा शाह. आपल्या बोल्डनेससाठी ओळखल्या जाणा-या कश्मिराचा आज (2 डिसेंबर) वाढदिवस आहे.

1997 साली येस बॉस या सिनेमाद्वारे कश्मिराने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. त्यानंतर तिने अनेक सिनेमांमध्ये आयटम नंबर करुन भरपूर एक्सपोज केले. याशिवाय आपल्या बोल्ड फोटोशूटमुळे तिने चाहत्यांचे होश उडवले होते. काही वर्षांपूर्वी कश्मिराने केन्शुअस नावाचे एक फोटोशूट केले होते, त्यामध्ये ती टॉपलेस झाली होती. ही छायाचित्रे इंटरनेटवर वा-यासारखी पसरली होती.

कश्मिरा केवळ पडद्यावर किंवा फोटोशूट्समध्येच अंगप्रदर्शन करते, असं नाहीये. तर सार्वजनिक ठिकाणीसुद्धा ती बोल्ड ड्रेसेसमध्ये अवतरत असते. याशिवाय ती वादग्रस्त वक्तव्यांसाठीही ओळखली जाते.

अलीकडेच कश्मिराचे ओठ सुजलेले दिसले होते. एका पत्रकाराने तिला याचे कारण विचारले असताना तिने उत्तर दिले बॉयफ्रेंड कृष्णा. कृष्णा आणि कश्मिरा यांचे अफेअर ब-याच वर्षांपासून सुरु आहे.

असे सांगितले जाते, की कृष्णा आणि कश्मिराचे नाते कृष्णाच्या घरच्यांना मान्य नाहीये. त्यामुळे त्यांना अद्याप लग्नासाठी परवानगी मिळालेली नाही. एका मुलाखतीत कश्मिरा म्हणाली होती, की कृष्णावर प्रेम करायला कुणाची परवानगी घेतली नव्हती, तर मग लग्न करण्यासाठी कुणाच्या परवानगीची काय गरज आहे. ? कृष्णा अभिनेता गोविंदाचा भाचा आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा सार्वजनिक ठिकाणी कशी एक्सपोज करते कश्मिरा. याशिवाय बघा तिच्या बोल्ड फोटोशूटची झलक...