आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

HOT STYLE: केट हडसन आणि सलमाच्या बॅकलेस पोझ बघून सारेच झाले थक्क

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मार्टिन स्कोरसेस आणि डेव्हिड होकनी यांच्यावतीने आयोजित पार्टीत पाहोचलेल्या स्टार्सनी त्यांच्या अंदाजाने सर्वांना थक्क केले. काही दिवसांपूर्वी गुसीने एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत आलेल्या पाहूण्यांच्या नजरा फक्त केट हडसन आणि सलमा हायेकवरच टिकून होत्या.
गुलाबी रंगाच्या गाउनमधील 34 वर्षीय केटची फिगर खरचं बघण्यासारखी होती. बॅकलेस गाउनमध्ये ती खूपच आकर्षक दिसत होती. यावेळी सेक्सी केटने बॅकलेस पोझदेखील दिल्या.
सोबतच, 47 वर्षीय सलमाननेसुध्दा बॅकलेस ड्रेस परिधान केला होता. तिच्याही काही हॉट पोझ कॅमे-यात कैद झाल्या आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या स्टार्सच्या काही सेक्सी अदा...