आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: हॉलिवूड बाला केट मॉसच्या टॉपलेस पोस्टरने \'वाहतूक ठप्प\'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- हॉलिवूडमधील हॉट बाला केट मॉसच्या टॉपलेस पोस्टरचा फटका न्यूयॉर्कमधील वाहतूकीला बसला आहे. एका बुटाच्या जाहिरातीसाठी केटने टॉपलेस झाली आहे.

तिचे भव्य पोस्टर रस्त्यावरून येणार्‍या-जाणार्‍या वाहनधारकांचे लक्ष वेधून घेत आहे. काही ठिकाणी तर पोस्टर पाहण्यात दंग झाल्याने वाहनांची गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.

39 वर्षीय केटने त्यात स्टाईलिश ब्लॅक हिल्स घातल्या आहेत. ही बुटाची जाहिरात असल्यामुळे बुटाकडे लक्ष जाण्याऐवजी न्यूयॉर्कमधील नागरिक भडक अवतारात दंग झाले आहेत.

टॉपलेस केटचे पोस्टर पाहण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा....