आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kate Moss Tucks Ice Lolly Spends Day Beach Spanish Holiday

स्वत:च्याच नादात समुद्रकिना-यावर बिनधास्त बसलेली दिसली केटी, पाहा तिच्या दिलखेचक अदा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्राफिक्स फोटो: केटी मॉस
40 वर्षीय केटी मॉस मंगळवारी (19 ऑगस्ट) इबिझामध्ये मस्त सुट्याचा आनंद लुटताना दिसली. तिने फुल गाऊन टाइप ड्रेस परिधान केलेला होता. समुद्रकिनारी ती बिनधास्त तिच्या अंदाजात बसलेली दिसली. ती यावेळी कॅटबरी खाताना आणि हाताची बोटे चोखताना दिसली. केटी मॉस ही हॉ़लिवूडच्या सुंदर अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. केट मॉसने 2013-2914मध्ये 7 मिलियन इतकी कमाई केली. ती सध्या सर्वाधिक कमाई करणा-या महगड्या अभिनेत्रींमध्ये चौथ्या नंबरवर आहे. केटी वाळूवर डोळ्याला चश्मा आणि तिच्याच नादात कॅटबरी खाताना दिसली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा केटी मॉस कशी तिच्याच अंदाजात जगाचे भान नसल्यासारखी बसलेली होती...