आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kate Moss's Bikinee Photoshoot At Summer Vacation

बघा केटचे फावल्या वेळेतील बिकिनी फोटोशुट, भूरळ घालतात तिच्या दिलखेचक अदा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केट मॉस
हॉलिवूडच्या सर्वच अभिनेत्रींना बिकिनी फोटोशुट करणे म्हणजे त्यांच्या आयुष्यातील जणू एक महत्वाचा भागच आहे. त्यांच्या मादक अदाही आपल्याला भूरळ घालणा-याच असतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका मॉडेलच्या अदा दाखवणार आहोत ज्या बघून तुम्हीही तिच्या प्रेमात पडाल.
सुपर मॉडेल केट मॉसने अलिकडेच सुट्यांमध्ये फावल्यावेळेत बिकिनी फोटोशुट केले. केट ही तिच्या परफेक्ट
फिगरसाठी ओळखली जाती. कॅरेबिअन समुद्राच्या हळूवार अंगावर येणा-या लहरींचा तिने मनसोक्त आनंद लुटत काही हॉट
अदा कॅमे-यात कैद केल्या. 39 वर्षीय केट यावेळी खूपच आकर्षक दिसत होती. खास डिझाइन करून घेतलेली टू-पीस बिकिनी तिने परिधान केलेली होती. तिची मादक फिगर बघून तुमचीही नजर तिच्यावरून हटणार नाही.
केटची मादक फिगर बघण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा....