आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kate Upton Share Her Picture Of Super Bowl Party

\'सिंगल\' केटने शेअर केले पार्टीचे फोटो, परंतु दुस-याच अफवांची होतेय चर्चा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॉलिवूडचे आर्टिस्ट सध्या Super Bowl पार्ट्यांचा आनंद घेण्यात व्यस्त आहे. अशावेळी 21 वर्षीय केट अप्टन मागे कशी राहू शकेल. तिनेसुध्दा न्यूयॉर्कमध्ये आयोजित एका पार्टीचा मनसोक्त आनंद लुटला. सुपर मॉडेल केटने गेल्या शुक्रवारी पार्टीचा सोशल ने टवर्किंग साइट्वर एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये ती खूपच आनंदी दिसत आहे आणि तिच्यासोबत तिची एक मैत्रीणसुध्दा आहे. परंतु ग्लॅमर जगात स्पोर्ट्स इलस्ट्रेडेट कव्हर गर्लविषयी काही गोष्टी वेगळ्या सांगितल्या जात आहेत.
अद्याप सिंगल असलेल्या केटचे माध्यमांसमोर आलेल्या एका दुस-याच छायाचित्रामुळे वेगळ्याच अफवा पसरत आहेत. पहिल्या छायाचित्रानंतर शनिवारीच्या एका छायाचित्रामध्ये ती ऑस्कर विजेता जेमी फॉक्ससोबत दिसत आहे. एका कार्यक्रमावेळी 46 वर्षीय स्टार केटच्या कानात काहीतरी कुजबुजताना दिसत होती. वास्तव काही असो, परंतु कोणासोबत तरी केटची जवळीक वाढल्याच्या बातम्या नक्कीच समोर येत आहेत.
पुढील स्लाइडवर पाहा केटने मैत्रीणीसोबत शेअर केलेला फोटो...