आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kate Upton To Support For A Global Men\'s Health

हॉट मॉडेल केटचे हे मादक रुप पाहून नक्कीच अस्वस्थ होतील जगभरातील पुरुष!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरातील बहुतांश पुरुष हॉट मॉडेल आणि हॉलिवूड अभिनेत्री केट अप्टन हिचे दिवाने आहेत. बिकिनी पोझमध्येच पुरूषांना ती अधिक सुंदर वाटते. मात्र नेहमी हॉट अदांमुळे जगातील पुरुषांवर मोहिनी टाकणार्‍या केट आता समाजसेवा करताना दिसत आहे. केट सध्या रुग्णांसाठी निधी गोळा करत आहे. निधीतून जमा झालेले रुपये प्रोस्ट्रेट आणि टेस्टिकल कॅन्सर रुग्णांच्या उपचारावर खर्च केले जाणार आहेत.

गेल्या काही दिवसांपूर्वी केट व्हेनिटी फेअर मॅगझिनच्या कव्हरपेजवर झळकली होती. 'व्हेनिटी'च्या 100 व्या स्पेशल एडिशननिमित्त कव्हरपेज केटला स्थान देण्यात आले होते. कव्हरपेजवर केट एकदम फटाकडी दिसत होती. केटच्या या मादक पोझमुळे खूप चर्चाही झाली होती. केटने ही पोझ देताना 'सेक्सीनेस' आणि 'सोफिस्टीकेशन' यांची अनोखी साद घातली आहे. केटने आपल्या मादक फिगरच्या जोरावर हॉलिवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे.

केट अप्टनच्या मादक पोझ पाहण्यासाठी पुढील स्लाईड्‍सवर क्लिक करा...