आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किमच नव्हे ही बिकिनी बेबसुध्दा आहे 'टू मच सेक्सी', पाहा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही दिवसांपूर्वी किम कर्दाशिअनने आपली बूटी एक्सपोज करून सर्वत्र खळबळ उडवली होती. किमच्या या विवस्त्र फोटोंनी खूप चर्चा रंगली होती. किम कर्दाशिअनचे हे फोटो फोटोशूटचा इतिहास बदणारे होते. किमने दावा केला होता, की तिचे बूट नॅचरल आहेत. तिने त्यासाठी कोणतीच ट्रिटमेंट घेतलेली नाहीये.
परंतु किमला चॅलेंज करण्यासाठी एका क्यूबा बिकिनी बेब्स कॅथी फेरेरियोने आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. कॅथीने आपली बूटी या फोटोंमध्ये दाखवली आहे. त्यात तिने दावा केला आहे, की तिची बूटीसुध्दा 100 टक्के नॅचरल आहेत.
कॅथीला आपल्या बूटीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून सिध्द करायचे आहे, की केवळ किमचेच नव्हे तिचेसुध्दा बूटी नॅचरल आहेत. 21 वर्षीय कॅथीची सोशल मीडियवरसुध्दा खूप मोठी फ2न फॉलोइंग आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा कॅथीचे बूटी एक्सपोज करणारी छायाचित्रे...