आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Katie Holmes Peels Off Her Bra To Jewellery Campaign

PHOTOS: ज्वेलरी कॅम्पेनसाठी हॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस केटी होम्स झाली टॉपलेस!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टॉम क्रुज याच्याशी 'काडीमोड' केल्यानंतर हॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस केटी होम्स ही पुन्हा आधीच्या हॉट ट्रकवर आली आहे. एका जाहिरातीसाठी केटी टॉपलेस झाली आहे. केटीच्या या टॉपलेस फोटोंनी तिच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

PHOTOS: तमन्ना म्हणते... नो किसिंग, नो बिकिनी सीन्स!

केटी हिने हॉट अ‍ॅण्ड शूट एका ज्वेलरी ब्रँडसाठी केले आहे. समुद्राच्या किनार्‍यावर ब्लॅक बिकिनीत केटी खूपच हॉट दिसत आहे. एका फोटोमध्ये तर केटीच्या नितळ शरीरावरून तिची बिकिनी सरकताना दिसत आहे.

तब्बल 22 तास शूटिंग सेटवर विवस्त्रच होती शर्लिन!

केटी होम्स आणि टॉम क्रुज या दोघांनी सन 2006 मध्ये लग्न केले होते. त्यांना एक मुलगी आहे. परंतु काही कारणास्तव दोघे विभक्त झाले आहेत.

हॉट केटी होम्सचे टॉपलेस फोटोज् पाहण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...