आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Katrina Kaif On The Cover Of L\'Officiel Magazine

HOT APRIL: या सिनेतारकांनी मॅगझिन्सची कव्हरपेजेस बनवली हॉट!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बी टाऊनची ग्लॅमरस अभिनेत्री कतरीना कैफ हिने 'LOfficiel magazine'च्या एप्रिल महिन्याचे कव्हरपेज हॉट बनवले आहे. सिंपल ब्लॅक ड्रेस आणि कानात लोंबणारे झुमक्यामुळे कतरीना आणखीनच आकर्षक दिसत आहे. त्यात नारंगी नेल पेंटचा नवा ट्रेंड सुरु होर्‍याची चाहूल लागली आहे. कतरीनाचा फिगल पाहून तर अनेक चाहते घायाळ झाल्याशिवाय राहणार नाहीत.

'धूम-3'मध्ये ऐक्शन दाखवणार्‍या कतरीनाने कमालीची बॉडी मेंटेन केली आहे. त्यामुळे कतरीना केवळ ग्लॅम डॉल नाही तर फिट बेब नंबर-1 भासत आहे .

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... कतरीनासारख्या आणखी काही खास अभिनेत्री की त्यांनी एप्रिल 2013मध्ये अनेक मॅगझिन्सची कव्हरपेज हॉटकेली आहेत.