आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताच्या या किम कर्दाशिअनने Dirty Videoमध्ये ओलांडल्या बोल्डनेसच्या मर्यादा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- इंटरनॅशनल टेबलॉयडने कविता राधेशामला भारताची किम कर्दाशिअन म्हणून संबोधले आहे. अलीकडेच तिने स्वत:चा एक व्हिडिओ रिलीज केला आहे. त्यामध्ये ती बोल्ड अंदाजात दिसत आहे.
हा व्हिडिओ 'सौतन-अ-न्यू थ्रीमस' सिनेमाचा आहे. तिने टि्वटर आणि फेसबुकवर सोमवारी (2 नोव्हेंबर) हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओच्या खराब क्वालिटीसाठी तिने चाहत्यांची माफी मागितली होती. तिने हा व्हिडिओ मॉनिटर स्क्रिनवरून मोबाईलमधून रेकॉर्ड केला आहे.
कविता यापूर्वी 'पांच घंटे मे पांच करोड', 'रागिनी आयपीएस' (कन्नडी), 'मै हू रजनीकांत' आणि 'अम्मा'सारख्या सिनेमांत काम केले आहे. त्याने या व्हिडिओमध्ये बोल्डनेसचे सर्व मर्यादा पार केल्या आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा कविताचा बोल्डनेस...

बातम्या आणखी आहेत...