आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रेमासाठी कायपण: हनीमूनसाठी ही हॉलिवूड बाला 3,00,000 पाउंड करणार खर्च, पाहा Romantic Pics

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन: टीव्ही अभिनेता डेव्हिड मॅकइंतोशसह लग्न केल्यानंतर हॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल केली ब्रूक यूनानमध्ये हनीमूनसाठी एक नौका भाड्याने घेत आहे. त्यासाठी ती 3,00,000 पाउंड खर्च करणार आहे. बातम्यांनुसार, ब्रूक तिच्या हनीमूनसाठी मायकोनोसमध्ये टायटॅनिया नावाचे अलीशीन जहाज भाड्याने घेत आहे.
एका सूत्राच्या सांगण्यानुसार, 'केली आणि डिव्हिड तिच्या हनीमूनवेळी अनेक खास गोष्टी करण्याची योजना बनवत आहे. ती मायकोनोसमध्ये जहाज भाड्याने घेण्यासाठी तिने विचारपूस करण्यास सुरुवात केली आहे. हे खूप महागडे आहे. पण खासगी आयुष्य आणि त्यांना जसे हवे तसे वातावरण त्यांना येथे मिळू शकते.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या कपलचे Romantic Pics...