आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही फेमस मॉडेल ठरली जगातील सर्वात परफेक्ट फिगर असलेली महिला, जाणून घ्या हिच्याविषयी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः सौंदर्य मापण्यासाठी अनेक मानके ठरविली गेली आहेत व त्यानुसारच सौंदर्यवतींची निवड केली जात असते. मात्र वैज्ञानिक संशोधकांची शरीर सौष्ठवाची काही वेगळी मानके असतात व त्यानुसार जगातील सर्वात परफेक्ट फिगर किंवा बांधा असलेली सुंदरी म्हणून 36 वर्षीय मॉडेल, अभिनेत्री आणि टीव्ही प्रेझेंटर केली ब्रूक हिची निवड केली गेली आहे.
संशोधकांच्या म्हणण्यानुसार ही प्रोफेशनल मॉडेल जगात सर्वात परफेक्ट आहे. संशेाधकांनी सौंदर्यासाठी ठरविलेल्या काही मानकांनुसार उंची 1.68 मीटर, ब्रेस्ट, वेट व हिप्सचे प्रमाण 99-63-91 असले पाहिजे. अर्थात कोणत्याही सर्जरीशिवाय हे प्रमाण असणे आवश्यक आहे.

केलीने अलीकडेच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर स्वतःचे काही फोटोज पोस्ट केल आहेत. या फोटोजमध्ये ती अतिशय गॉर्जिअस दिसत आहे. केलीने अनेक ब्रॅण्ड्ससाठी मॉडेलिंग केले आहे. सोशल मीडियावरसुद्धा ती अॅक्टिव असते.

बघा, जगातील सर्वात परफेक्ट फिगर असलेल्या केलीच्या घायाळ करणा-या अदा...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...