लॉस एंजिलिस: हॉलिवूडची हॉट आणि सेक्सी अभिनेत्री केली ब्रूकने अलीकडेच एक फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये तिने बिकिनी बॉडी दाखवली आहे. या फोटोने खूप चर्चा एकवटली आहे.
फोटोशूटमध्ये केलीने तिच्या बॉडीवर फक्त मोत्यांच्या माळा घातल्या आहेत. शिवाय तिने विवस्त्र होऊन पोज दिल्या आहेत. केलीचा हे आतापर्यंतचे सर्वात बोल्ड आणि हॉट फोटोशूट मानले जात आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा केलीचे फोटोशूटचे फोटो आणि इंस्टाग्रामवरील Bold Photos...