आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केलीने केले बोल्ड वक्तव्य, \'माझ्याकडे शरीर आहे, मी त्याचा वापर करते\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केली ब्रुकने गेल्या काही दिवसांपूर्वी खूपच बोल्ड वक्तव्य केले होते. मॉडेल आणि अभिनेत्री केली ब्रुक म्हणाली होती, 'तुम्ही तुमच्याजवळ असलेल्या सर्व गोष्टींचा वापर करतात. त्याच्या आधारे तुम्ही व्यावसाय कर शकता, तसेच माझ्याकडे माझे शरीर आहे आणि मी त्याचा वापर करते. तुम्ही तुमच्या शरीराने कोणत्या क्षेत्रातील आणि माध्यमांतील लोकांना भूरळ घालतात हीदेखील एक कला आहे.'
केली मैत्रीण नताली लॉरेनसोबत अमेरिकेत राहते. लॉस एंजेलिसमध्ये राहणा-या या दोन मैत्रीणीवर लेस्बिअन असल्याचादेखील आरोप लागलेला आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, केली कशाप्रकारे आपली फिगर एक्सपोज करते...