लंडन: अभिनेत्री केली ब्रुकने तिच्या आत्मकथेत माजी प्रियकराला मुर्ख म्हणून संबोधले आहे. 34 वर्षीय ब्रुकने 'ग्लॅडिएटर'चा अभिनेता डेव्हिड माइंतोसोबत साखरपुडा केला आणि तिचे म्हणणे आहे, की माजी प्रियकरासोबतच्या तिच्या आठवणींनी तिला आत्मकथा लिहिण्यास प्रेरित केले आहे.
'फेमिलफर्स्ट डॉट को डॉट यूके' या वेबसाइटनुसार, ब्रुकने सांगितले, 'मी एका मुर्ख तरूणासोबत माझा वेळ आणि माझे खासगी क्षण वाया घालवले. माझ्याविषयी लिहिण्यासारखे खूप काही आहे. लोकांना समजले पाहिजे. मी पीडित नव्हते.'
पुढील स्लाइड्सलवर क्लिक करून पाहा केली ब्रुकने तिच्या माजी प्रियकरासोबत घालवलेला वेळ...