नुकत्याच पार पडलेल्या थिएटर अवॉर्ड सोहळ्यात केली ब्रुकसुध्दा पोहोचली होती. ग्लॅमरस ड्रेसमध्ये तिचा लूक उठून दिसत होता. केलीने आपल्या ड्रेसकडे सर्वांचे लक्ष वेधले, मात्र तिच्यासोबत एक घटना घडली. केली चा ड्रेसला समोरून कट असल्याने हवेने ड्रेस उडाला आणि तिचे अंतवर्स्त्र दिसले. केलीने या परिस्थितीत स्वत:ला कसेबसे सावरले. नंतर तिला हसूच आवरले नाही. केलीची ही घटना तिथे उपस्थित फोटोग्राफर्सने कॅमे-यात कैद केली.
चला पाहूया ड्रेस उडताच केलीची कशी कशी झाली फजिती...