आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kelly Brook`S Romance With David McIntosh And Fitness Routine

PHOTOS : मॉडेल केली ब्रुकच्या फिटनेसमागे रोमान्सची केमिस्ट्री

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॉडेल केली ब्रुक आपल्या फिटनेसच्या बाबतीत खूप सजग आहे. आजकाल ती फिटनेस मास्टर दिसत आहे. नुकतीच ती एक पार्कमध्ये प्रियकरासोबत व्यायाम करताना कॅमेर्‍यात कैद झाली.

34 वर्षीय ही मॉडेल लंडन येथे कडाक्याच्या थंडीतही एका पार्कमध्ये व्यायाम करण्यासाठी आली होती. तिच्यासोबत 27 वर्षीय माजी रॉयल मरीन कमांडो डेव्हिड व्यायाम करताना दिसला. दोघेही आपले मसल्स मजबूत करतना दिसत होते. व्यायामासोबतच दोघे मजा-मस्तीच्याही मूडमध्ये दिसत होते. मीडियातील चर्चेनुसार केली सध्या लंडन येथे एका फ्लॅटमध्ये शिफ्ट झाली असून हे दोघे एकत्र राहतात.

केली ब्रुक आणि डेव्हिड मॅक्लाटोश यांचे पार्कमधील फोटो पाहण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...