आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किम कदार्शिअनच्या बहिणीचा असा ब्रालेस अवतार पाहून उडतील होश!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टीव्ही अभिनेत्री आणि मॉडेल केली जेनेर तिच्या वेगवेगळ्या लूक आणि आऊटफिटसाठी नेहमी चर्चेत असते. यावेळी केलीने ब्रालेस शर्ट घालून कहरच केला. या पारदर्शक ड्रेसमधून केलीचे क्लिव्हेज स्पष्ट दिसून येत होते. ब्लॅक कलरच्या या टी-शर्टमध्ये केलीने बोल्ड अंदाज दाखवण्याचा प्रयत्न केला. यावेळी केलीसोबत गिगि हॅदीद आणि हॅले बाल्डविनसुध्दा दिसल्या. परंतु या तिघींमधून केलीने लक्ष वेधून घेतले. परंतु नंतर तिने पारदर्शक टॉपवर जॅकेट घातले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा केलीचे पारदर्शक ड्रेसमधील बोल्ड फोटो...
बातम्या आणखी आहेत...