आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kendall, Kylie,Khloe And Kourtney Family Photos For Chrismas Card

किमचा हा हटके अंदाज बनला खास, बघा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुपर मॉडेल किम कर्दाशिअन सध्या ग्लॅमरच्या जगात खूप चर्चेत आहे. कारण तिने मागील महिन्यात एक फॅमिली अ‍ॅन्यूअल ख्रिसमस कार्ड रिलीज केले आहे. परंतु कुटुंबातील पुरूषांनी या कार्डमध्ये भाग घेतला नव्हता. छायाचित्रकार डेविड ला चॅपेलने या फोटोशुटचे फोटो कॅमे-यात कैद केलीत.
यावेळी 33 वर्षीय किमने खूपच सेक्सी ड्रेस परिधान केलेला होता. या फोटोशुटवेळी कॅडालने केली खोले आणि कर्टनीनेसुध्दा अशाच प्रकारचे ड्रेस परिधान केले होते. त्या अधिकतर काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसल्या. हे फोटोशुट किमच्या बंगल्यातच शुट करण्यात आले होते.
कर्दाशिअन बहिणींचा फोटोशुटमधील अंदाज बघण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...