खोले कर्दाशिअनने सिध्द केले, की तिने जिम ज्वॉइन करून
आपले वजन कमी केले आहे. तिने फिगर मेन्टेन करण्यासाठी मागील दिवसांत एक्सरसाइज केल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र खोलेने त्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र तिने एक बोल्ड फोटोशूट करून आपली फिगर किती मादक झाली असल्याचे सांगितले. 31 वर्षीय खोलेने 'कॉम्प्लेक्स' मासिकाच्या सप्टेंबर अंकासाठी एक बोल्ड फोटोशूट केले आहे. या फोटोमध्ये खोले खूपच आकर्षक दिसली आहे. खोला हा अवतार अनेकांचे मनमोहून घेणारा आहे.
तिने लठ्ठपणा करण्यासाठी सर्जरी केल्याच्यासुध्दा अफवा मागील दिवसांत होत्या. मात्र तिने जिममध्ये जाऊन वजन कमी केल्याचे समोर आले होते. खोले प्रेग्नेंसीमध्ये लठ्ठ झाल्यानंतर तिने आपले वजन नियंत्रणात आणले.
खोलेचे या फोटोशूटचे बोल्ड फोटो पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...