आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किमच्या बहिणीचा खुलासा, वयाच्या 15व्या वर्षीच गमावली व्हर्जिर्निटी!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- रिअॅलिटी टीव्ही स्टार खोले कर्दाशिअनने अलीकडेच एक धक्कादायक खुलासा केला आहे. आपल्या खासगी आयुष्याशी निगडीत खोलेने एक रहस्य उलगडले आहे. या खुलास्यानंतर सोशल साइट्सवर जोरदार चर्चा रंगली आहे.
खोले कर्दाशिअरने बहिणीला सांगितले, की तिने वयाच्या 15व्या वर्षी व्हर्जिनिटी गमावली होती. खोलेने kourtneykardashian.comसाठी या रहस्याचा उलगडा केला आहे. इतकेच नव्हे तर तिने आपल्या सेक्स लाइफविषयी अनेक खुलासे केले आहेत.
दोघी बहिणी “Know Thy Sister” नावाचा खेळ खेळत होत्या. सूत्रांच्या सांगण्यानुसार, खोलेची बहीण कर्टनीने जेव्हा तिला विचारले, की तिने पहिल्यांदा सेक्स कधी केला? यावर खोलेने व्हाइट बोर्डवर लिहिले '15'. त्यानंतर तिने स्वत: सांगितले, माझ्या मते वयाच्या 15व्या वर्षी.
या खेळादरम्यान खोलेने असेही सांगितले, की ती पाचवीत असताना पहिल्यांदा KISS केले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा खोलेचे बोल्ड इंस्टाग्राम PHOTOS...