आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Khloe Kardashian Shows Off Her Black Bra In Transparent Dress

ब्रा-लेस टॉप आणि फाटक्या जीन्समध्ये घरी परताना दिसली खोले कर्दाशिअन, पाहा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॉलिवूड टीव्ही अभिनेत्री खोले कर्दाशिअन अलीकडेच, दुबईहून तिच्या लॉस एंजिलिस स्थित घरी जाताना दिसली. यावेळी तिने ग्रे रंगाचा टॉप आणि निळ्या रंगाची फाटकी जीन्स परिधान केलेली होती. मात्र टॉप जरा पारदर्शक असल्याचे दिसले.
ट्रान्सपरंट टॉपमधून खोलेचे अंग स्पष्ट दिसून येत होते. ती खूपच रिलॅक्स मूडमध्ये दिसली. तिच्या वाढलेल्या नखांवर रेड कलरची नेलपॉलिश लावलेली होती. केस बांधलेले होते आणि खांद्यावर ब्लॅक पर्स अडकवलेली होती. 33 वर्षीय खोले ही किम कर्दाशिअनची बहीण असून दोघींना अंगप्रदर्शन आणि फॅशन आयकॉन म्हणून ओळखले जाते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा फाटकी जीन्स आणि ब्रा-लेस टॉप अवतारात कशी दिसली खोले कर्दाशिअन...
(सोर्स- Daily Mail वेबसाइट)