आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या दोघींची फिगर आहे सारखीच, पाहा त्यांचे BOLD सेल्फी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किम कर्दाशिअन आणि अंबर रोज यांच्याविषयीचे एक साम्य क्वचितच काही लोकांना माहित आहे. किम आणि अंबर यांची फिगरची साइज सारखीच आहे. विशेष म्हणजे, अंबर किमचा पती केन्याची एक्स गर्लफ्रेंड आहे. दोघींचे राहणीमान आऊटफिट्स अनेकदा मिळते-जुळतेच असते. दोघींचे अॅसेट्ससुध्दा चाहत्यांना आकर्षित करणारे आहेत. किम जशी इव्हेंटमध्ये बोल्ड लूकमध्ये दिसते, तसेच अंबरही आपल्या बोल्ड ड्रेसेससाठी ओळखली जाते. दोघींमध्ये फिगरचे मोठे साम्य आहे. आज आम्ही तुम्हाला दोघींचे काही सारखे सेल्फी दाखत आहोत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून करून पाहा किम आणि अंबर बोल्ड सेल्फीज...