आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kim Kardashian And Her Sisters Enjoy At St Barts Beach Last Day

PHOTOS: प्रेग्नेंट किमची बीचवर धमाल-मस्ती, दाखवले बेबी बम्प

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सहा महिन्यांनी गर्भवती असलेली किम कर्दाशिअन अलीकडेच एका बीचवर बहिणींसोबत एन्जॉय करताना दिसली. तिन्ही बहिणी खोले कर्दाशिअन, कर्टनी कर्दाशिअन आणि किम कर्दाशिअन यांनी पर्सनल ट्रेनरसोबत व्ययामदेखील केला. 34 वर्षीय किम ब्लॅक टॉप आणि डेनिम्समध्ये दिसली. तिने फिगरदेखील एक्सपोज केली. यावेळी किमची आई क्रिस जेनेरसुध्दा दिसली. तिन्ही बहिणींनी मनसोक्त वेळ घालवत एन्जॉय केला.
किमच्या प्रेग्नेंट असण्यावर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. किम खरंच प्रेग्नेंट आहे का अशी अनेकांना शंका होती. या प्रश्नावर पूर्णविराम लावण्यासाठी किमने मागील आठवड्यात एक न्यूड फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला होता. या फोटोमध्ये तिचे बेबी बम्प दिसले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा किमची बीचवरील धमाल आणि व्ययाम केल्याचे PHOTOS...