आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kim Kardashian And Khloe Kardashian In Blu Jam Cafe

PICS: किम-खोलेने टाइट ड्रेसमधून केले एक्सपोज, पाहा दोघींचा हॉट अंदाज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॉलिवूड रिअॅलिटी स्टार किम कर्दाशिअन आपल्या कर्व्हने नेहमीच चर्चेत असते. ती आपली पर्सनॅलिटी दाखवण्यासाठी टाइट आणि शॉर्ट ड्रेस परिधान करते. अवीकडेच, किम आपली बहीण खोले कर्दाशिअनसोबत दिसली. दोघींनी टाइट ड्रेस परिधान केलेला होता. खोलेने स्किन टाइट जीन्स आणि टॉप घातलेले होते आणि किमने शॉर्ट टाइट ड्रेस परिधान केलेला होता. 34 वर्षीय किम क्रॉप टॉपमध्ये खूपच आकर्षक दिसून आली. दोघी बहिणी बुधवारी (14 जानेवारी) ब्लू ज‌ॅम कॅफेमध्ये बहीण कर्टनीला भेटायला गेल्या होत्या.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा कर्दाशिअन बहिणींचा टाइट ड्रेसमधील लूक...