आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kim Kardashian And Nicole Richie At The Age Of 13

20 वर्षांपूर्वी अशा दिसायच्या किम कर्दाशिअन आणि निकोल रिची

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेची टीव्ही हॉलिवूड स्टार किम कर्दाशिअन आणि निकोल रिचीला सर्वात यशस्वी अभिनेत्री म्हणून मानले जाते. किम सध्या 33 तर रिची 32 वर्षांची आहे. 20 वर्षांपूर्वीसुध्दा त्या दोघी खूप चांगल्या मैत्रीणी होत्या आणि सुंदरही दिसत होत्या. ही गोष्टी त्यांच्या एका छायाचित्राने समोर आली आहे. निकोल रिचीने हे छायाचित्र सोशल साइट्सवर पोस्ट केले होते. त्यावेळी दोघींचे वय 12-13 वर्षे होते. वरील छायाचित्र त्यांच्या दोघींमधील घट्ट मैत्री दाखवते करत आहे. किम पांढ-या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत असून निकोल खूपच आनंदी दिसत आहे.
किम कर्दाशिअन आणि निकोल रिचीची काही खास छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...