लंडन- हॉलिवूड टीव्ही स्टार किम कर्दाशिअन जीक्यू पुरस्कार समारंभात रेड कार्पेटवर तिने जो ड्रेस परिधान केलेला होता त्याचे रहस्य सांगितले आहे. कतिने सांगितले, की परिधान केलेला पांढ-या आणि काळ्या रंगाचा ड्रेस मुद्दामून कापला होता.
डेली मिररच्या बातमीनुसार, 33 वर्षीय किमने त्यावेळी इतका पारदर्शक ड्रेस परिधान केलेला होता, की तिचे अंग स्पष्ट दिसून येत होते. किमने सांगितले, सुरुवातील हा ड्रेस संपूर्ण अंग झाकणारा होता पण मला तो मला खूपच वेगळा वाटत असल्याने मी त्याला कट केले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा कापलेला ड्रेस परिधान करून रेड कापर्पेटवर अवतरलेल्या किमची छायाचित्रे...