आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेग्नेंट किमचा ट्रान्सपरंट आऊटफिटमधील लूक, पाहा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किम कर्दाशिअन आपल्या अनोख्या बोल्ड आऊटफिट्ससाठीच ओळखली जाते, असे म्हणणे वागगे ठरणार नाही. अलीकडेच प्रग्नेंट असल्याचे सांगितल्यानंतर किम एका इव्हेंटसाठी जात असताना स्पॉट झाली होती. आता किम नुकतीच पती केन्यासोबत ग्लॅसटॉनबरी फेस्टिव्हलहून हेलिकॉफ्टरमधून परतली. यावेळी किमने ब्लॅक कलरचा ड्रेस परिधान केलेला होता. तिची हा ड्रेस थोडा ट्रान्सपरंट होता, त्यावर तिने पारदर्शक जॅकेटसुध्दा गुंडाळलेले होते.
34वर्षीय किम नेहमी अशाच आऊटफिट्समध्ये चाहत्यांना दिसून येते. किम दुस-यांचा आई होणार आहे. यावेळी तिला मुलगा हवा असल्याचे तिने मागील काही दिवसांपासून बोलून दाखवले होते. किमला नॉर्थ नावाची पहिली मुलगी आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा किमचा ट्रान्सपरंट ड्रेसमधील बोल्ड अवतार...