आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kim Kardashian Brightens Up The Day With White Dress

PHOTOS : व्हाईट ड्रेसमध्ये जरा जास्तच आकर्षक अन् मादक दिसतेय किम कर्दाशियन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकन रिअँलिटी स्टार किम कर्दाशियन आपल्या मादक सौंदर्यासाठी ओळखली जाते. अलीकडेच किम आपल्या एका बिझनेस मिटिंगसाठी कॅलिफोर्नियातील सेंच्युरी प्लाजामध्ये पोहोचली होती. यावेळी व्हाईट ड्रेसमध्ये किम खूपच सुंदर दिसत होती.
आपल्या या ड्रेसमधून किमने स्वतःचे क्लीवेज लपवण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र तिचा हा प्रयत्न फसताना दिसला.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा किमची ही खास छायाचित्रे...