आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kim Kardashian Catches Up With Sister Kourtney In The Hamptons

ऊफ तेरी अदा! किमने परिधान केला रिव्हिलिंग ड्रेस, खिळल्या सर्वांच्या नजरा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किम कर्दाशिअन नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. अलीकडेच, ती तिच्या ड्रेसने चर्चेत आली होती. किमने हॅम्पटन्समध्ये लंचदरम्यान असा ड्रेस परिधान केला होता, की तिच्याकडे बघताच नजर हटवण्याची इच्छा होत नव्हती. सोमवारी (30 जून) किम धाकटी बहीण कर्टनीसह लंच करण्यासाठी बाहेर पडली होती. तिने यावेळी खूपच हटके आणि आकर्षक ड्रेस परिधान केलेला होता.
33 वर्षीय किमला नेहमी अंगप्रदर्शन करण्यात पटाईत असल्याचे सांगितले जाते. यावेळीसुध्दा तिने खूपच रिव्हिलिंग ड्रेस परिधान केला होता. किमने अंतवस्त्र परिधान केले नसल्याचे या ड्रेसमधून स्पष्ट दिसून येत होते. काळ्या-पांढ-या रंगाच्या स्कर्टसह काळ्या रंगाच्या वेस्ट टॉपमध्ये किम खूप सुंदर दिसली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि पाहा किम कर्दाशिअनची काही आकर्षक छायाचित्रे...