आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किमचा न्यूड फोटो झाला व्हायरल, पाहा सिल्वर पेंटमध्ये रंगलेला अवतार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिलअॅलिटी स्टार, मॉडेल आणि अभिनेत्री किम कर्दाशिअन नेहमी काहीतरी हटके करून चर्चेत राहते. अलीकडेच तिने एका फोटोशूटचा एक फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला. या फोटोमध्ये तिची फिगर सिल्वर रंगाने रंगवलेली आहे. किमने हे फोटोशूट काही वर्षांपूर्वी 'W Magazine'साठी केले होते. किम प्रेग्नेंट असून आपला जास्तित जास्त वेळ शॉपिंगमध्ये घालवत आहे. नुकतीच शॉपिंग करताना ती ग्रे रंगाच्या ब्रा-लेस ड्रेसमध्ये दिसली होती. त्यावर तिने ओव्हरकोट परिधान केलेला होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा किमचा सिल्वर पेंटमध्ये रंगलेला आणि ग्रे ड्रेसमधील ब्रा-लेस अवतार...