किम कर्दाशिअन
किम कर्दाशिअन केवळ सुंदर नव्हे तर तिचे फॅशन सेन्ससुध्दा जबरदस्त आहे. ती सध्या नव-नवीन फॅशननेबल ड्रेसेसमध्ये दिसत आहेत. गुरूवारी (3 जुलै) ती तिच्या फॅमिलीसह पांढ-या रंगाच्या आउटफिटमध्ये दिसली. या लूकमध्ये ती खूपच आकर्षक दिसली.
किमचा ड्रेस खूप सेफद असल्याने ती त्यात उठून तर दिसत होती, मात्र अंगप्रदर्शन करण्याची सवय असल्याने हा तिचे कर्व्ह स्पष्ट दिसून येत होते.
फिटींग ड्रेससह किमने केस खुले ठेवलेले होते. अशा लूकमध्ये 33 वर्षीय अमेरिकन टीव्ही स्टार किम न्यूयॉर्कच्या हॅम्पटन्समध्ये आपल्या फॅमिलीसह लंचवर गेली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा किमचे काही छायाचित्रे...