आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

समुद्र किनारी बिकिनीत हॉलिडे एन्जॉय करताना दिसली हॉट किम, समोर आले PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः रिअॅलिटी स्टार किम कर्दाशिअन याकाळात मेक्सिकोच्या पुंटा मिटा बीचवर हॉलिडे एन्जॉय करत आहे. स्किन कलरच्या टू पीस बिकिनीत किम आपल्या दोन्ही मुलांसोबत समुद्र किनारी धमाल करताना दिसली. मुलगी नॉर्थ आणि मुलगा सेंटसोबतची हॉलिडे एन्जॉय करतानाची किमची छायाचित्रे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

मुलांसोबत खेळणी खेळताना दिसली किम...
मेक्सिकोच्या पुंटा मिटा बीचवर किमला हॉलिडे एन्जॉय करणे पसंत आहे. आपल्या कुटुंबासोबत ती नेहमी येथे येत असते. बीचवर किम मुलांसोबत खेळताना दिसली. गेल्यावर्षी मुलगा सेंटच्या जन्मानंतर किमचे वजन बरेच वाढले होते. मात्र आता तिने 32 किलो वजन कमी केले आहेत. पुन्हा एकदा ती पुर्वीसारखी फिट दिसतेय.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, किमची हॉलिडे एन्जॉय करतानाची छायाचित्रे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...