आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किमने एक्सपोज केले बेबी बंप, पाच महिन्यांची आहे गर्भवती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॉस एंजेलिस- हॉलिवूड रिअॅलिटी स्टार किम कर्दाशिअन गेल्या रविवारी (2 ऑगस्ट) किम कर्दाशिअन मुलगी नॉर्थसोबत आऊटींग करताना दिसली. दुस-यांदा आई होणारी किम मुलगी नॉर्थ आणि तिच्या गरजासुध्दा पुरवत आहे.
किम यावेळी मुलीसोबत मार्केटमध्ये दिसली. तिने शॉपिंग केलेली दिसली. पाच महिन्यांची गर्भवती किमने मुलीला कुशीत घेतलेले होते. यादरम्यान तिने स्किन टाइट ड्रेस परिधान केला होता. या स्किन टाइट ड्रेसमधून तिचे बेबी बंप दिसत होते.
तिच्यासोबत बहीण कर्टनीची मुलगी मसानसुध्दा दिसली. किम दुस-याला बाळाला डिसेंबरमध्ये जन्म देणार आहे. यापूर्वीसुध्दा किम एकदा स्किन टाइट ड्रेसमध्ये दिसली होती. त्यावेळी ती एकटीच स्पॉट झाली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा किमने एक्सपोज केले बेबी बंप...