(फाइल फोटो- किम कर्दाशिअन)
हॉलिवूड अभिनेत्री किम कर्दाशिअन न्यूयॉर्कमधील 19 अॅन्यूअल अॅक्रिया हॉलिडे डिनरमध्ये दिसली. किमने क्रिम कलचे स्कर्ट आणि शॉर्ट टॉप परिधान केलेले होते. तिच्या सॅटीन क्रॉप टॉपमधून क्लिव्हेज स्पष्ट दिसून येत होते. डिनर झाल्यानंतर तिने रिव्हिलिंग ड्रेसवर एक ब्लॅक कलरचे जॅकेट घातले होते. यावेळी किमसोबत तिचा बेस्ट फ्रेंड जोनाथन चेबनसुध्दा दिसला.
नेहमीच विविध ड्रेस परिधान करून इतरांच्या नजरा खिळवणारी किम यावेळीसुध्दा खूप आकर्षक दिसून आली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा किमची रिव्हिलिंग ड्रेसमधील छायाचित्रे...