आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Kim Kardashian Exposes Her Cleavage In Red Plaid Shirt

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

60च्या दशकातील लूकमध्ये किमने केले एक्सपोज, पाहा भररस्त्यात पतीला केले Kiss

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किम कर्दाशिअनला 'फॅशन आयकॉन' म्हणून ओळखले जाते. नेहमीच वेगळ्या फॅशनचा परिचय करून देणारी किम यावेळीसुध्दा जरा हटके लूकमध्ये दिसली. अलीकडेच, किम पॅरिसमध्ये 1960च्या काळातील लूकमध्ये दिसली. किमने फुल पँट आणि कमरेजवळ टॉपला एक गाठ बांधलेली होती.
तिचा हा लूक खूपच वेगळा आणि जूना वाटत होता. मात्र किमने परिधान केला आहे, तर त्याला फॅशन म्हणणे वावगे नाहीये. किमने परिधान केलेला प्रत्येक ड्रेस चर्चेत येतो. तशीच चर्चा या ड्रेसचीसुध्दा होत आहे.
ती यावेळी पती केन्या वेस्टसह दिसली. भररस्त्यात किम-केन्याने एकमेकांना किम केले. त्यांना पाहून आजूबाजूचे लोक पाहत राहिले. किमने चेह-यावर मेकअप केलेला दिसत नव्हता. मात्र तिच्या सौंदर्यात जराही कमीपणा आला नाही.
एवढेच काय, किमने परिधान केलेले टॉप नेहमीप्रमाणे अंगप्रदर्शन करणारे होते. तिने हे टॉप ब्रा-लेस परिधान केलेले होते. त्यामुळे तिचे ब्रेस्ट दिसून येत होते. फॅशन 1960 असो की 2014ची किम स्वत:ला एक्सपोज करायला विसरत नाही, हे नक्की.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा किमचा 60च्या दशकातील हॉट अवतार...