आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फ्रेंडने शेअर केले किम कार्दशियनचे 'Desert Shoot'चे पिक्स, न्यूड फोटोचा आहे भरणा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिअॅलिटी स्टार किम कार्दशियन ब-याच काळानंतर सोशल साइटवर अॅक्टिव झाली आहे. मात्र तिने स्वतः काहीही पोस्ट केले नसून ती केवळ तिच्या मित्रांना फॉलो करताना दिसतेय. किमचा फ्रेंड स्टीफन शेफर्डने तिच्या काही अनसीन फोटोशूटचे फोटोज शेअर केले आहे. ये फोटोज तेव्हाचे आहेत, जेव्हा किम हॉलिडे एन्जॉय करायला थायलंडला गेली होती. त्यावेळी तिने तिथे racy फोटोशूट केले होते. स्टीफनने हे फोटोज kimkardashianwest.com वर शेअर केले आहेत. इतकेच नाही तर हे फोटोज सोशल साइट्सवरही खूप व्हायरल होत आहेत. आज आम्ही तुम्हाला किमचे हे अनसीन फोटोज दाखवत आहोत. असे होते फोटोशूट...
किमच्या या फोटोशूटला 'Desert Shoot' असे शीर्षक देण्यात आळे होते. तिने बीचवर हे शूट केले होते. या शूटमध्ये ती बॅकलेस होती. तिने काही न्यूड फोटोसुद्धा क्लिक केले होते. काही फोटोजमध्ये किमने तिच्या शरीरावर पेंटदेखील करुन घेतले होते हे सर्व फोटोज फोटोग्राफर केश्लर टॉन यांनी क्लिक केले होते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा किमचे Unseen Photos...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...