स्टाइल आयकॉन किम कर्दाशिअन न्यूयॉर्कमध्ये चालू असलेल्या मेट गला फॅशन समारंभात पोहोचली होती. किमसह तिचा बॉयफ्रेंड केन्या वेस्टसुध्दा या समारंभात उपस्थित होता. किम निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच आकर्षक दिसत होती.
किमने काळ्या रंगाची सँडल घातलेली होती. तिच्याव्यतिरिक्त या समारंभात पाश्चिमात्य गायिका रिटा ओरासह अनेक हॉलिवूड स्टार्स पोहोचले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून बघा किमचा निळ्या रंगाच्या ड्रेसमधील सौंदर्याचा जलवा...