आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किम कर्दाशिअनचा असा अवतार तुम्ही यापूर्वी कधी पाहिला आहे का? पाहा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॉलिवूड सेलिब्रिटी आणि स्टाइल आयकॉन किम कर्दाशिअन अलीकडेच नवीन अवतारात समोर आली. किमला प्रत्येक ड्रेसमध्ये अंगप्रदर्शनासाठी ओळखले जाते. मागील महिन्यात पॅरिसमध्ये झालेल्या आपल्या वेडिंगमध्ये किमने परिधान केलेल्या ड्रेसमुळे वादात अडकली. किम आपल्या वेडिंगमध्ये ब्रा-लेस गाऊन परिधान केला होता.
पहिल्यांदा 33 वर्षीय किम फुल ड्रेसमध्ये दिसली आहे. या ड्रेसमध्ये तिला अंगप्रदर्शन करण्याची संधीच नव्हती.
किमने केन्ये वेस्टसह 24 मे लग्न केले आहे. केन्येचे हे पहिलेच लग्न असून तिचे हे तिसरे लग्न आहे. किम लग्नापूर्वी केन्येच्या बाळाची आई झाली आहे. मुलाच्या जन्मानंतर लग्न करण्याचा निर्णय दोघांनी घेतला होता.

प्रत्येक ड्रेसमध्ये किम अंगप्रदर्शनासाठी ओळखली जाते. परंतु तुम्ही तिचे हे रुप कधी पाहिले आहे. किमचे साधे-सरळ रुप बघण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...