किम कर्दाशिअन कधीही वेगळ्या गेटअपमध्ये दिसत असते. त्यामुळे तिला विविध लूकमध्ये पाहण्याची उत्सूकता निर्माण होते. अलीकडेच, ती पॅरिसच्या फॅशन वीकसाठी पती केन्या आणि मुलगी नॉर्थसह पोहोचली होती. ती यावेळी ट्रान्सपरन्ट ड्रेसमध्ये दिसली. किमने पारदर्शक टॉप नव्हे पँट परिधान केलेली होती. मुलगी नॉर्थला तिने कुशीत घट्ट पकडलेले होते. केसांची पोनी घालून तिने वरच्या बाजूने टाइट बांधलेले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा किमता आउटस्टँडिंग लूक...
(सोर्स- ifairer.com वेबसाइट)