आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किम जाळीदार तर रिहाना टाइट फिटींग ड्रेसमध्ये दिसली इव्हेंटमध्ये, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रसिध्द पाश्चिमात्य गायिका रिहानाच्या चॅरिटी फंक्शनमध्ये हॉलिवूड अभिनेत्री किम कर्दाशिअन खूपच ग्लॅमरस अंदाजात दिसली. लॉस एंजिलिसमध्ये आयोजित फंक्शनमध्ये किमसोबत तिची आई क्रिस जेनेरसुध्दा दिसला. 34 वर्षीय किम कार्यक्रमत पोहोचताच सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. किमने जाळीदार ब्लॅक ड्रेस परिधान केलेला होता. ब्लॅक ड्रेसवर किमने ओव्हर कोट घातलेला होता. रिहानासुध्दा या कार्यक्रमात गॉर्जिअस दिसली. फंक्शनमध्ये अभिनेत्री सलमा हयाक, निक्की रीड, कॅट ग्राहिम, अँड्रिना बिलोन, टाय माऊरीसह अनेक अभिनेत्री पोहोचल्या होत्या.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा इव्हेंटमधील किमचा आणि रिहानाचा ग्लॅमरस लूक...