आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kim Kardashian In Short Dress For Lunch With Sisters!

PICS: शॉर्ट ड्रेसमध्ये किम कर्दाशिअन, पॅरिसच्या शॉपिंग मार्केटमध्ये दिसली बहिणींसह

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
33 वर्षीय अमेरिकेची टीव्ही स्टार किम कर्दाशिअन पॅरिसमध्ये सध्या आपल्या लग्नाच्या तयारीमध्ये खूपच व्यस्त असलेली दिसत आहे. यावेळी ती गुरूवारी (22 मे) वेळ काढून आपल्या बहीणी, होले, केली आणि कँडाल जेनेर यांच्यासह आउटिंगवर गेली. इथे त्यांनी एकत्र लंच केला. यावेळी ती खूपच शॉर्ट ड्रेसमध्ये आकर्षक दिसली.
किम जिथे बहिणींसोबत लंचसाठी गेली होती तिथे तिचा भावी पती आणि प्रियकर केन्ये वेस्टसुध्दा त्यांच्यासोबत दिसला. किम 26 मे रोजी वेन्येसह लग्नगाठीत अडकणार आहे.
कर्दाशिअन बहिणींची आणि केन्ये वेस्टची छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...