आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15 PHOTOS : मियामीमध्ये फॅमिलीबरोबर व्हॅकेशन एन्जॉय करतेय किम कार्दीशियन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(नवरा केन्ये वेस्टसह किम कार्दशियन)
रिटलिटी स्टार किम कार्दशियनने नुकतेच फॅमिलीबरोबर मियामीमध्ये व्हेकेशन एन्जॉय केले. काही दिवस याठिकाणी असलेली किम वेगवेगळ्या आऊटफिट्समध्ये दिसून आली. यादरम्यान तिने केन्ये वेस्टचा कॉन्सर्टही एन्जॉय केला.

किमने केली शॉपिंग..
किम ने मुलगी नॉर्थ आणि मुलगा सेंटबरोबर मियामीच्या बीचवर एन्जॉय केले. त्याचबरोबर तिने बहीण कार्टनी आणि कॅलोईबरोबर मियामीमध्ये लंच आणि डिनर केले. किमने याठिकाणी मॉलमध्ये शॉपिंगही केले. यावेळी ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये हॉट अँड बोल्ड क्लीवेज शो करताना दिसली.

पुढील स्लाइड्सवर पाहा, व्हॅकेशन एन्जॉय करणाऱ्या किमचे PHOTOS..
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...