आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kim Kardashian Ln Very Low Cut Cream Crop Top At Bellami Event

न्यूड फोटोशूटनंतर किमने केले एक्सपोज, लो-कट ड्रेसमध्ये दिसली इव्हेंटमध्ये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किम कर्दाशिअन सध्या एका विवस्त्र फोटोशूटने चर्चेत आली आहे. सर्वत्र तिच्या 'पेपर' मासिकाच्या न्यूड पोजच्या चर्चा चालू आहेत. अशाचवेळी किम एका इव्हेंटमध्ये दिसून आली. या इव्हेंटमध्ये ती खूपच लो-कट क्रिम कलरच्या ड्रेसमध्ये दिसली. या ड्रेसमध्ये तिचे क्लिव्हेज स्पष्ट दिसून येत होते. किम नेहमीच विविध लूकमध्ये दिसत असते. सध्या तिची फोटोशूटने चर्चा वाढली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा किमचा लो-कट ड्रेलमधील आकर्षक लूक...
सोर्स- Daily Mail