लॉस एंजेलिस- फॅशनविषयी जेव्हा जेव्हा बोलले जाते, तेव्हा हॉलिवूड स्टार किम कर्दाशिअनची आठवण होते. एंजेलिस काउंटी म्यूझिअम ऑफ आर्टच्या एका कार्यक्रमात किम खूपच रिव्हिलिंग ड्रेसमध्ये दिसली. ती या वेशभूषेत कम्फर्टेबल नव्हती असे दिसून आले.
किमने जो गाऊन परिधान केलेला होता, तो कंबरेपासून खालपर्यंत फिट होता. परंतु कंबरेच्या वरील भागात थोडा लूझ होता. त्यामुळे तो अनफिट दिसून आला. गाऊनच्या एका खांद्यावर स्पेगैटी स्ट्रेप होती आणि दुस-या बाजूने पूर्ण स्ट्रेप होती. या ड्रेसमध्ये तशी खूपच छान दिसत होती परंतु थोडी असहज दिसून आली. किम प्रत्येक इव्हेंटमध्ये विविझ लूकमध्ये दिसते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा किमची या इव्हेंटमधील थोडा रिव्हिलिंग आणि थोड्या फिट ड्रेसची छायाचित्रे...
सोर्स- Daily Mail